म ए सो रेणावीकर माध्यमिक विद्यालय अहमदनगर येथील अटल टिंकरिंग लॅब अंतर्गत
विद्यार्थ्यांनी केलेल्या,”Electricity Saving Project” In Association With GKN Sinter Metals Pvt.Ltd. MIDC Ahmednagar . च्या माध्यमातून पूर्ण करून ,सदर project Handover program शुक्र. दि.25th feb.2022 रोजी झाला.
कंपनीचे प्लांट हेड मा.श्री.ऋषी पुरुषोत्तम यांना project handover करतांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे
अध्यक्ष आर्किटेक्ट. मा.श्री.राजीव सहस्रबुद्धे ,
शाला समिती अध्यक्ष मा. श्री. भालेराव सर,
महामात्र डॉ. अतूल कुलकर्णी,
मुख्याध्यापक सायसिंग वसावे,
ATL प्रमुख सौ कोटस्थाने उज्वला ,
गोरे वंदना व विद्यार्थी पियूष पवार,
विक्रांत कुलकर्णी ,
अनुज चाबुकस्वार ,
सौरभ नेटके.