विविध स्पर्धांचे आयोजन

  • कै. दा.शं. रेणावीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अहमदनगर शहरस्तर चित्रकला स्पर्धांचे आयोजन –
    सन १९९१ ते २००४ पर्यंत सलग स्पर्धांचे आयोजन.
  • आंतर शालेय लेझीम स्पर्धांचे आयोजन –
    महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे रेणावीकर विद्यालय अहमदनगर व क्रीडाभारती यांच्या संयुक्त विद्यमाने कै. कमल  देशमुख स्मृतीप्रीत्यर्थ लेझीम स्पर्धेचे आयोजन.
  • जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन –
    जिल्हास्तरावर मेजर दिनुभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळ, क्रीडाभारती, योगविद्याधाम व म.ए.सो. रेणावीकर प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन.
  • सन २०१४-१५ मध्ये जिल्हा परिषद व म.ए.सो. रेणावीकर प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ प्रदर्शनात विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन –
    • स्वरचित काव्यवाचन स्पर्धा
    • निबंध स्पर्धा
    • वक्तृत्व स्पर्धा
    • जिल्हा परिषद व म.ए.सो. रेणावीकर प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने शहर स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे डिसेंबर -२००९ व २००५ मध्ये आयोजन करण्यात आले.
    • म.ए.सो. आंतरशालेय क्रीडा करंडक स्पर्धेचे अहमदनगर येथे सन २०१२-१३ ला आयोजन करण्यात आले.
    • रौप्य मोह्त्सवी  वर्ष निमित्त पालकांसाठी निबंध व पाककला स्पर्धेचे आयोजन केले यामध्ये पालकांचा उत्स्फुर्त सहभाग होता.