मुख्याध्यापकाचे मनोगत

pratibha-gaikwadम.ए.सो. कै.दा.शं. रेणावीकर विद्या मंदिर, सावेडी, अहमदनगर ही उत्तम गुणवत्ता व दर्जा असणारी तसेच सर्वाधिक पटसंख्या असणारी आपली शाळा आहे. भव्य मैदान व प्रशस्त इमारत हे शाळेचे व वैशिष्टे आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळा नेहमीच कार्यरत असते. भाषा, गणित, विज्ञान, इंग्रजी, इतिहास, भूगोल,हिंदी या विषयासाठी अनेक शैक्षणिक उपक्रम व प्रकल्प घेतले जातात. इ.१ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना खेळासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केले जाते. शाळेने खेळात, गायनस्पर्धा, चित्रकला स्पर्धा , निबंध स्पर्धा , कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यासाठी अनेक बक्षिसे मिळविली आहेत.

विद्यार्थ्यांचा गुणवत्ता व शैक्षणिक विकास हे शाळेचे ध्येय आहे.

सौ. गायकवाड प्रतिभा शरद
पद: मुख्याध्यापिका
शैक्षणिक अर्हता: MA (मराठी)
व्यावसायिक अर्हता: D.Ed, DSM
सेवाकाल: १६ वर्षे