उपक्रम

विद्यार्थी व पालक उपक्रम दिवाळी निमित्त मुलांनी पालकांसोबत आकाशकंदील, भेट कार्ड, पणती सजावट करणे.

नवरात्री निमित्त कुमारिका पूजन , सरस्वती पूजन , भोंडला इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.

विद्यार्थी आणि पालक उपक्रम गणपती चित्रावर विविध धान्यांची सजावट करणे.

दहीहंडी

रक्षाबंधन

Fireless Cooking

गुरू पौर्णिमेनिमित्त माता पूजन करतांना विद्यार्थी आणि माता पालक

श्रावण महिन्यातील श्रावणी शुक्रवार कहाणी सांगताना विद्यार्थिनी व हळदी कुंकू कार्यक्रम