एकमुष्टी धान्य भेट - दिवाळी निमित्त सामाजिक उपक्रम
शालेय परिपाठ आणि कवायत
वाचन प्रेरणा दिन
विधानसभा निवडणूक जनजागृती फेरी
सरस्वती पूजन
भोंडला
हिवरे बाजार क्षेत्रभेट
आनंददायी शनिवार
Good Touch Bad Touch विद्यार्थी समुपदेशन
स्वच्छता फेरी
आई बाबांची शाळा
निर्माल्य खत प्रकल्प
गणेशोत्सव
शिक्षक दिन
पुस्तक हंडी
रक्षाबंधन
श्रावणी शुक्रवार
१५ ऑगस्ट २०२४
अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी
दीप पूजन
गुरुपौर्णिमा
क्रीडा दिंडी सोहळा
जागतिक योग दिन २१ जून २०२४
शैक्षणिक सन २०२४-२५ प्रवेशोत्सव
विशेष शैक्षणिक, सह शैक्षणिक सामाजिक उपक्रम फोटो व माहिती
म.ए.सो. च्या शतकोत्तर सुवर्ण मोह्त्सवा निमित्त विद्यालयात अयोजित केलेल्या ‘अमर आग’ या कार्यक्रमातील सहभागी कलाकार.
म.ए.सो. च्या शतकोत्तर सुवर्ण मोह्त्सवा निमित्त विद्यालयात अयोजित केलेल्या ‘अमर आग’ या कार्यक्रमाचे प्रमुख सूत्रधार श्री. मंदार परळीकर.
जानकीबाई आपटे या मूक बधिर विद्यालयास शालोपयोगी साहित्य देताना विद्यालयाचे अध्यापक
विद्यालयाचा माजी विद्यार्थी शहीद नितीन मुसळे यांचे आई वडिल अशोक मुसळे व सौ. लता मुसळे. स्वातंत्र्यदिनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रसिध्द साहित्यिक श्री.श्रीनिवास भणगे (चित्रपट लेखक ) वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती.
मा.श्री.जयराम कुलकर्णी (प्रक्यात अभिनेते ) यांची वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त प्रशालेस भेट
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत आयोजित ग्रंथ मोह्त्सवात उपस्थित साहित्यिकांचा साहित्यिकांचा परिचय देताना शिक्षण विस्तार अधिकारी श्री.दिवे सर.
प्रशालेचे सुसज्ज ग्रंथालय.
प्रशालेत समुपदेशन केंद्राचे उदघाटन करताना विभागाचे मुख्याध्यापक व समन्वयक श्री.खेर सर , माध्य. विभागाचे मुक्याध्यापक श्री वनारसे सर,समन्वयक श्री खेर व पालक वर्ग
‘सामजिक बांधिलकी’ उपक्रमांतर्गत विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी दिलेली भेट स्नेहालायास देताना श्री.खेर सर व मुख्याध्यापक.
विद्यालयाच्या रौप्यमोह्त्सवी वर्षाच्या सांगता समारोह प्रसंगी एकांकिका सादर करणाऱ्या सौ.अमृता सातभाई व संथेचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापिका सौ.अलका जोशी
विद्यार्थ्यांमध्ये नाट्यक्षेत्राची आवड नर्माण व्हावी यासाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन केले. त्याच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर.
आकाशवाणीचे सुप्रसिद्ध निवेदक व कलाकार श्री.बंन्डा जोशी व रेणावीकर संस्थेचे संस्थापक मा.श्री. चंद्रकांतजी रेणावीकर.
‘बुनियाद’ या संस्थेच्या मदतीने मुलींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन.
विज्ञान प्रदर्शन :- शहर स्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करताना महापौर मा.श्री. संग्राम जगताप व पदाधिकारी.
इयत्ता २ री विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील आजी आजोबांशी हितगुज साधले.
रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थी समवेत श्री.आपटे सर (महामात्र शाळा समिती )अजय पवार (क्रीडा अधिकारी ) मुख्याध्यापक सौ.जोशी व इतर मान्यवर
रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिक्षकांना मार्गदर्शन करताना डॉ.श्री. भांडारकर अविनाश
राज्यस्तरीय ग.ज.चितांबर आदर्श शिक्षक पुरस्कार स्विकारताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अलका जोशी.
प्रशालेच्या रौप्य महोत्सवाचे उदघाटन करताना , कुलगुरू (मराठवाडा विद्यापीठ ) मा.श्री. सर्जेराव निमसे सर.
शहरस्तरीय गणित विज्ञान प्रदर्शन उदघाटन प्रसंगी भाषण करताना प्रशासनाधिकारी श्री. मिरगणे साहेब.
रौप्य महोत्सवी वर्षारंभ निमित्त कार्यक्रम प्रसंगी मा. श्री.वाघमारे सर व सर्जेराव निमसे (कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ)
कै.सौ.शुभदा बुलाख यांचे स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे पती श्री.अरुण बुलाख यांनी रेणावीकर प्रशालेस 100000 रुपयाचा निधी दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
समुपदेशन केंद्राचे उदघाटन समारंभात प्रशासनाधिकारी मा.श्री. शिदोरे व पर्यवेक्षक श्री. पठाण
शिक्षक दिन समारंभ प्रसंगी मा.प्रा.श्री.मधुसुदन बोपर्डीकर
चिंटूचे निर्माते :- मा.श्री.चारुहास पंडित व प्रभाकर वाडेकर यांची प्रशालेस भेट
शाळेच्या इतिहासतील एक महत्वपूर्ण घटना :- अहिल्यानगरी चौक ते सावेडी नाका या रस्त्याचे आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके मार्ग असे नामकरण करण्यात आले. पाईप लाईन रोड व मनमाड रोड यांना जोडणारा शाळेसमोरील हा महत्वाचा मार्ग आहे.
प्रभावी अध्यापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या कार्यशाळेस मार्गदर्शन करताना सौ. अपर्णा बोकील व अहिल्यानगर शहरातील उपस्थित शिक्षक या कार्यशाळेस नगर शहरातील शिक्षकांचा प्रशंसनीय प्रतिसाद मिळाला.
नवयुग चैरिटेबल ट्रस्ट व् रेणाविकर विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवत्ता वाढ व विकास प्रकल्पांतर्गत पालकांना मार्गदर्शन करताना
ग्रंथ महोत्सव २०१५ निमित्त कवी समेंलनास उपस्थित प्रमुख अतिथी व साहित्यिक श्री. च.वि.जोशी यांचा सत्कार करताना उपशिक्षणाधिकारी श्री.शिंदे
१००% विद्यार्थी उपस्थित राहावी म्हणून ‘पालक प्रबोधन’ हा उपक्रम हाती घेतला होता . पालक भेटी घेऊन जनजागृती करण्यात आली
स्वछता गृहाच्या नुतनीकरणाचे भूमिपूजन करताना शाला समितीचे महामात्र मा. श्री. आपटे सर ,मुख्याध्यापक व पालक
शाळाबाह्य विद्यार्थिनीला शालेय साहित्य देताना म.न.पा. प्रशासनाधिकारी श्री.शिदोरे, पर्यवेक्षक श्री.पठाण सर व समन्वयक श्री.खेर सर
गुणवत्ता वाढ व विकास प्रकल्पाचे उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना स्वामीजी ,मा.वंजार वाडकर ,मा.घोरपडे ,शाळा समिती अध्यक्ष, व श्री पारनाईक.
‘अद्ययावत असा संगणक कक्ष :- नवीनच प्रारंभ झाल्यानंतर संगणकाशी ओळख करून घेताना पहिली बैच.
बोलक्या भिंती :- या प्रकल्पातंर्गत ओळख व्हावी व् त्याविषयी गोडी निर्माण व्हावी म्हणून विविध ऐतिहासिक घटना व व्यक्तींची चित्रे यांचे प्रदर्शन भरविण्यात आले
म.ए.सो.करंडक आंतरशालेय क्रीडास्पर्धेत सहभागी शाळेचे फलक घेऊन प्रतिनिधित्व करणा-या विद्यार्थिनी
प्राथमिक विभाग क्रीडा महोत्सव २०१२ -२०१३ समारोप प्रसंगी लेझीम सदर करणारे शालेय विद्यार्थी
८३ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात विद्यालयाचा सहभाग होता .सन२००३ मध्ये हे नाट्य संमेलन अहिल्यानगर येथे संपन्न झाले
पुस्तकहंडी हा एक अनोखा उपक्रम
‘कवी तुमच्या भेटीला’ या उपक्रमांतरर्गत सुप्रसिद्ध कवी प्रा.शशिकांत शिंदे यांनी मुलांशी संवाद साधला.
क्षेत्र भेट (नगर दर्शन ) रणगाडा म्युझिअम ऐतिहासिक नगर शहराची ओळख व्हावी म्हणून ‘नगर दर्शन’ या क्षेत्रभेटीच्या निमित्ताने रणगाडा म्युझिअमला दिलेली भेट
नाट्य आराधना व जिप्सी प्रतिष्ठान नगर आयोजित शिवरायांचे आठवावे रूप’ नाटक विद्यार्थ्यांसमोर सादर करताना
लोकमान्य टिळक स्मृतीदिनाचे औचित्य साधून सामजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या हेतूने विविध दैनंदिन गरजेच्या वस्तू गोळा केल्या वा ‘स्नेहालय’ या सेवा भावी संस्थेस देण्यात आल्या.
आदर्श गावाची संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट व्हावी या हेतूने मा. सरपंच पोपटराव पवार यांच्या ‘हिवरे बाजार’ या गावास भेट