शालेय विभाग

शाळेबद्दल

१ जून १९८७ रोजी “ ज्ञान हेच सामर्थ्य “ हे ब्रीदवाक्य घेवून ‘झुंद ‘ या छोटेखानी बंगल्यात अवघ्या ५० विद्द्यार्थ्यांनासह श्री.चंद्रकांत रेणावीकर व रेणावीकर बंधुंनी अहिल्यानगर शहराच्या सावेडी उपनगरात वैदुवाडी परिसरात बालवाडी , १ली, २री चे वर्ग सुरू करून कै.दा...

कर्मचार्‍यांची माहिती

  फोटो नाव पद शैक्षणिक अर्हता सेवाकाल श्री. कांबळे राजेंद्र मुख्याध्यापक M.A., B.Ed.,D.S.M. २९ वर्षे श्री. भालसिंग राजेश कुंडलीकराव सहशिक्षक B.com, M.PEd. ३२ वर्षे श्री. बोरूडे शैलेश शिवाजी ...

मुख्याध्यापकाचे मनोगत

नमस्कार, प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांची सतत रेलचेल असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्ययन व अध्यापनाबरोबरच गुरुपौर्णिमा, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, म. गांधी जयंती तसेच शिक्षक दिन, हिंदी दिन, मराठी दिन, संस्कृत दिन, विज्ञान दिन इत्यादी महत्वपूर्ण दिवस उत्सा...

उपक्रम

पालखेडची लढाई व्याख्यान वक्ते - मा.श्री.जगन्नाथ लडकत माजी विद्यार्थी मेळावा - २०२४ गुरुपौर्णिमा वृक्षदिंडी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा माध्यमिक शालांत परीक्षा गुणगौरव सोहळा शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा करण्यात आला ...

बातम्या आणि माध्यम

म.ए,सो. रेणावीकर माध्यमिक विद्यालय सावेडी,अहिल्यानगर माध्यमिक शालांत परीक्षा २०२३ निकाल

शाळेबद्दल

शाखेचा इतिहास: स्थापना व पूर्वपिठीका अहिल्यानगर  शहरातील हडको भागात ९ जून १९८७ रोजी साधना शिक्षण संस्थेची स्थापना झाली.बालवाडीचे दोन वर्ग आणि १ ते ४ असे चार वर्ग करण्याचा मानस संस्थाचालक रेणावीकारांचा असल्याने सावेडी परिसरातील ‘झुंद’ या छोटेखानी बंगल्यात वर...

कर्मचार्‍यांची माहिती

    फोटो नाव पद शैक्षणिक अर्हता सेवाकाल सौ. ललिता दिगंबर कारंडे मुख्याध्यापिका D. Ed., B.A., D.S.M. ३२ वर्षे सौ. गराडे स्वाती दत्तात्रय सह.अध्यापिका M. A. (Marathi), M. A. (English), D. S. M. , यो...

परीक्षा निकाल

शिष्यवृत्ती व अन्य शासकीय परीक्षा निकाल गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी अ.क्र. सन इयत्ता ४ थी इयत्ता ७ वी १ १९९० - ९१ १ - २ १९९१- ९२ १ - ३ १९९२- ९३ - १ ४ १९९३ - ९४ - २ ५...

मुख्याध्यापकाचे मनोगत

नमस्कार, अहिल्यानगर शहरातील गुणवत्ता व दर्जा असणारी आपली शाळा आहे. भव्य मैदान, प्रशस्त इमारत व अटल टिंकरिंग लॅब ही शाळेची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत.  आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना घडवताना शिक्षकांना आलेले अनुभव, अनुकरण, त्यातूनच समोर येणाऱ्या त्यांच...

उपक्रम

संस्था वर्धापन दिन बालदिन एकमुष्टी धान्य भेट - दिवाळी निमित्त सामाजिक उपक्रम ...

विविध स्पर्धांचे आयोजन

कै. दा.शं. रेणावीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अहिल्यानगर शहरस्तर चित्रकला स्पर्धांचे आयोजन - सन १९९१ ते २००४ पर्यंत सलग स्पर्धांचे आयोजन. आंतर शालेय लेझीम स्पर्धांचे आयोजन – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे रेणावीकर विद्यालय अहिल्यानगर व क्रीडाभारती...

ग्रंथालय

ग्रंथालय - शाळेला एक सुसज्ज असे ग्रंथालय आहे. विद्यार्थ्यांसाठी गोष्टींची, चित्रकलेची, निबंध, थोर नेत्यांची ओळख, प्राण्यांची माहिती, असे पुस्तके आहेत. शिक्षकांसाठी आत्मचरित्र, कादंब-या, कविता संग्रह, संदर्भग्रंथ, विनोदी साहित्य, रहस्य कथा यासारखे भरपूर साह...

शिक्षक पालक संघ

शिक्षक पालक संघ सद्य परिस्थिती रेणावीकर विद्या मंदिर प्रशालेत सन १९८९-९० पासून दरवर्षी शिक्षक पालक संघ स्थापन करण्यात येतो. नूतन कार्यकरणीची निवड १ ली ते इयत्ता ७ वी च्या पालकांमधून करण्यात येते. मुख्याध्यापक अध्यक्ष असतात. सचिव जेष्ठ अध्यापक असून इय...

शाळेबद्दल

बालवाडीसाठी स्वतंत्र वर्ग प्रत्येक वर्गात मर्यादित विद्यार्थी संख्या सेमी इंग्रजी शैक्षणिक साहित्य व साधने बोलक्या भिंती खेळासाठी बाग पिण्याच्या पाण्याची सोय स्वच्छतागृह खेळण्यासाठी मैदान सी.सी.टीव्ही.कॅमेरे अग्निशमन यंत्र...

कर्मचार्‍यांची माहिती

फोटो नाव पद शैक्षणिक अर्हता सेवाकाल सौ. कुलकर्णी मंजुषा विनय विभाग प्रमुख B.A. १५ वर्षे सौ. देशपांडे अनिता रविकांत सहशिक्षिका H.S.C. २० वर्षे सौ. राजेभोसले प्रतीक्षा विजेंद्र सहशिक्षिका M.A. ...

मुख्याध्यापकाचे मनोगत

म.ए.सो.पूर्व प्राथमिक शाळा शैक्षणिक सन २०१९-२० मध्ये ११६ विद्यार्थी बालवाडीत शिक्षण घेत आहे. आमच्या शाळेतील तीन ते पाच या वयोगटातील मुले वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी उत्सुक असतात. निरीक्षण शक्ती जास्त असते. समजून घेण्याची म्हणजेच आकलन शक्तीत वाढ झालेली असते. नाक  ...

उपक्रम

विद्यार्थी व पालक उपक्रम दिवाळी निमित्त मुलांनी पालकांसोबत आकाशकंदील, भेट कार्ड, पणती सजावट करणे. नवरात्री निमित्त कुमारिका पूजन , सरस्वती पूजन , भोंडला इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थी आणि पालक उपक्रम गणपती चित्रावर विविध धान्यांची सजावट करणे. दहीहंडी र...