News

विचार भारती प्रतिष्ठान तर्फे आयोजित विनायक दामोदर सावरकर वकृत्व स्पर्धा 2025

💐अभिनंदन 💐 विचार भारती प्रतिष्ठान तर्फे आयोजित विनायक दामोदर सावरकर वकृत्व स्पर्धा 2025 मध्ये इयत्ता पाचवी चित्रा वर्गातील नीलम मुकेश साठ्ये या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.५०० रुपये रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप होते. या विद्यार्थिनीचे  मार्गदर्शक  शिक्षक व माननीय मुख्याध्यापिका सौ. कारंडे मॅडम यांचे खूप खूप अभिनंदन !!!  

शिक्षक व शिक्षकेतर पदांसाठी विना अनुदानित तत्त्वावर अर्ज मागवण्यात येत आहे.

म. ए. सो. रेणावीकर पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी शिक्षक व शिक्षकेतर पदांसाठी विना अनुदानित तत्त्वावर अर्ज मागवण्यात येत आहे.